Bnss कलम २९ : न्यायाधीशांचे व दंडाधिकाऱ्यांचे अधिकार त्यांच्या पदीय उत्तराधिकाऱ्यांना वापरता येणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २९ : न्यायाधीशांचे व दंडाधिकाऱ्यांचे अधिकार त्यांच्या पदीय उत्तराधिकाऱ्यांना वापरता येणे : १) या संहितेतील अन्य उपबंधांच्या अधीनतेने न्यायाधीशाचे किंवा दंडाधिकाऱ्याचे अधिकार व कामे त्याच्या पदीय उत्तराधिकाऱ्याला वापरता वा करता येतील. २) कोणत्याही न्यायाधीशाचा पदीय उत्तराधिकारी कोण आहे याबाबत…