Bnss कलम २७० : बचाव पक्षातर्फे साक्षीपुरावा :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २७० : बचाव पक्षातर्फे साक्षीपुरावा : त्यानंतर आरोपीला आपल्या बचावास सुरूवात करण्यास व आपला साक्षी पुरावा हजर करण्यास सांगितले जाईल, आणि कलम २६६ चे उपबंध त्या खटल्याला लागू होतील.