Pocso act 2012 कलम २५ : दंडाधिकाऱ्याद्वारे बालकाचा जबाब नोंदवून घेणे :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम २५ : दंडाधिकाऱ्याद्वारे बालकाचा जबाब नोंदवून घेणे : १) जर बालकाचा जबाब, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) (यापुढे याचा निर्देश संहिता असा करण्यात येईल) याच्या कलम १६४ अन्वये नोंदवून घेण्यात येत असेल तर दंडाधिकारी असा जबाब…