Hsa act 1956 कलम २५ : खुनी व्यक्ती निरर्ह :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २५ : खुनी व्यक्ती निरर्ह : जी व्यक्ती खून करील किंवा खून करण्यास अपप्रेरणा देईल ती व्यक्ती खून झालेल्या व्यक्तीच्या संपत्तीचा, अथवा ज्या संपत्तीच्या उत्तराधिकाराच्या पुर:सरणार्थ त्याने किंवा तिने खून केला किंवा तो करण्यास अपप्रेरणा दिली अशा अन्य कोणत्याही संपत्तीचा…