Pocso act 2012 कलम २४ : बालकाचा जबाब नोंदवून घेणे :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ प्रकरण ६ : बालकाचा जबाब नोंदवून घेण्याची कार्यपद्धती : कलम २४ : बालकाचा जबाब नोंदवून घेणे : १) बालकाचा जबाब, बालकाच्या घरी किंवा जेथे तो नेहमी राहत असेल त्या ठिकाणी किंवा त्याच्या पसंतीच्या ठिकाणी आणि शक्य असेल तेथवर उपनिरीक्षकाच्या…