Hma 1955 कलम २४ : दावा प्रलंबित असताना निर्वाह खर्च व कार्यवाहीचा खर्च :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २४ : दावा प्रलंबित असताना निर्वाह खर्च व कार्यवाहीचा खर्च : या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीत, प्रकरणपरत्वे, पत्नी किंवा पती यांपैकी कोणालाही तिचे किंवा त्याचे पोषण व कार्यवाहीचा आवश्यक खर्च यासाठी पुरेसे स्वतंत्र उत्पन्न नाही असे न्यायालयाला दिसून येईल त्या बाबतीत,…