SCST Act 1989 कलम २३ : नियम करण्याची शक्ती (अ्धिकार) :
अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम २३ : नियम करण्याची शक्ती (अ्धिकार) : १)केंद्र शासनाला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी नियम करता येतील. २)या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, ते एका सत्राने अथवा…