Rti act 2005 कलम २३ : न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २३ : न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी : कोणतेही न्यायालय, या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधातील कोणताही दावा, अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करुन घेणार नाही आणि या अधिनियमान्वये केलेल्या अपिलाद्वारे असेल त्याखेरीज,असा आदेश प्रश्नास्पद करता येणार नाही.