Bnss कलम २३ : दंडाधिकारी कोणत्या शिक्षा देऊ शकतात :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३ : दंडाधिकारी कोणत्या शिक्षा देऊ शकतात : १) मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याचे न्यायालय मृत्यूची किंवा आजीव कारावासाची किंवा सात वर्षांहून अधिक मुदतीच्या कारावासाची शिक्षा खेरीजकरून, कायद्याव्दारे प्राधिकृत केलेली कोणतीही शिक्षा देऊ शकेल. २) प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याचे न्यायालय जास्तीत जास्त…