Hma 1955 कलम २२ : १.(कार्यवाही जनान्तिकपणे करावी व अशा वेळी तिचे कामकाजवृत्त मुद्रित किंवा प्रकाशित करु नये :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २२ : १.(कार्यवाही जनान्तिकपणे करावी व अशा वेळी तिचे कामकाजवृत्त मुद्रित किंवा प्रकाशित करु नये : १) या अधिनियमाखालील प्रत्येक कार्यवाही जनान्तिकपणे चालवली जाईल आणि कोणत्याही व्यक्तीने अशा कोणत्याही कार्यवाहीसंबंधातील कोणतीही बाब मुद्रित किंवा प्रकाशित करणे कायदेशीर होणार नाही -…