Bnss कलम २०८ : भारताबाहेर करण्यात आलेला अपराध :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २०८ : भारताबाहेर करण्यात आलेला अपराध : जेव्हा - (a) क) (अ) भारताच्या नागरिकाने मुक्त सागरात किंवा अन्यत्र, किंवा (b) ख) (ब) असा नागरिक नसलेल्या इसमाने भारतात नोंदणी झालेल्या कोणत्याही जहाजावर किंवा विमानावर, भारताबाहेर अपराध केलेला असेल तेव्हा, भारतात…