Pocso act 2012 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ (२०१२ चा ३२) प्रस्तावना : प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ : लैंगिक हमला, लैंगिक सतावणूक व संभोगचित्रण अशा अपराधांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी आणि अशा अपराधांची न्यायचौकशी करण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्यासाठी…