Bnss कलम १९ : सहाय्यक सरकारी अभियोजक :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १९ : सहाय्यक सरकारी अभियोजक : १) दंडाधिकारी न्यायालयातील खटले चालविण्यासाठी, राज्यशासन,प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक किंवा अधिक सहाय्यक सरकारी अभियोक्त्याची नेमणूक करील. २) दंडाधिकारी न्यायालयातील कोणतेही प्रकरण किंवा प्रकरणांचा वर्ग चालविण्यासाठी, केंद्रशासन, एका किंवा अधिक सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करू…