Bnss कलम १८३ : कबुलीजबाब आणि जबाब नोंदुन घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८३ : कबुलीजबाब आणि जबाब नोंदुन घेणे : १) जिल्ह्यातील कोणताही दंडाधिकारी ज्यामध्ये गुन्हा नोंदविला गेला आहे, मग त्याला त्या प्रकरणात अधिकारिता असो वा नसो- या प्रकरणाखालील किंवा त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याखालील अन्वेषणाच्या ओघात किंवा…

Continue ReadingBnss कलम १८३ : कबुलीजबाब आणि जबाब नोंदुन घेणे :