Hma 1955 कलम १६ : १.(शून्य व शन्यकरणीय विवाह संबंधातून निर्माण झालेल्या अपत्यांची औरसता :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १६ : १.(शून्य व शन्यकरणीय विवाह संबंधातून निर्माण झालेल्या अपत्यांची औरसता : १) कलम ११ खाली एखादा विवाह शून्य व रद्दबातल असला तरीसुद्धा, अशा विवाहसंबंधातून झालेले जे अपत्य, तो विवाह विधिग्राह्य असता तर औरस ठरले असते असे कोणतेही अपत्य औरस…