SCST Act 1989 कलम १५ : विशेष सरकारी अभियोक्ता आणि एकमेव (अनन्य) सरकारी अभियोक्ता :
अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम १५ : १.(विशेष सरकारी अभियोक्ता आणि एकमेव (अनन्य) सरकारी अभियोक्ता : १)राज्यशासन प्रत्येक विशेष न्यायालयात खटले चालविण्याकरिता, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून एखाद्या सरकारी अभियोक्तयास विनिर्दिष्ट करील किंवा अधिवक्ता म्हणून सात वर्षापेक्षा कमी नसतील इतकी वर्षे…