Pocso act 2012 कलम १५ : बालकाचा अंतर्भाव असलेल्या संभोगवर्णनपर साहित्याचा संग्रह करण्याबद्दल शिक्षा :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम १५ : १.(बालकाचा अंतर्भाव असलेल्या संभोगवर्णनपर साहित्याचा संग्रह करण्याबद्दल शिक्षा : १) कोणतीही व्यक्ती, जी बालकाचा अंतर्भाव असलेले संभोगवर्णनपर साहित्य सामायिक करण्याच्या किंवा त्यास प्रसारित करण्याच्या उद्देशाने एखादे बालक सम्मिलित असलेली संभोगवर्णनपर साहित्या कोणत्याही रुपात संग्रही करते किवा…