Mv act 1988 कलम १५७ : १.( विमाप्रमाणपत्राचे हस्तांतरण :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १५७ : १.( विमाप्रमाणपत्राचे हस्तांतरण : १) या प्रकरणाच्या उपबंधानुसार ज्या व्यक्तीच्या नावे विमाप्रमाणपत्र देण्यात आले आहे अशी व्यक्ती मोटार वाहनाशी संबंधित विमापत्रासह आहे त्या वाहनाची मालकी इतर व्यक्तीकडे हस्तांतरित करील त्याबाबतीत, विमाप्रमाणपत्र व त्या विमाप्रमाणपत्रात वर्णिलेले विमापत्र हे जिच्या…