Bnss कलम १५६ : सार्वजनिक हक्कांचे अस्तित्व नाकबूल केल्यास प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५६ : सार्वजनिक हक्कांचे अस्तित्व नाकबूल केल्यास प्रक्रिया : १) कोणत्याही रस्त्याचा, नदीचा, जलमार्गाचा किवा स्थळाचा वापर करताना लोकांना होणारा अडथळा, उपद्रव किंवा धोका टाळण्याच्या प्रयोजनार्थ कलम १५२ खाली आदेश काढण्यात आला असेल तेव्हा, दंडाधिकारी, ज्या व्यक्तीविरूध्द आदेश देण्यात…