Bp act कलम १५६ : कार्यपद्धतीमध्ये दोष म्हणून नियम – आदेश अवैध न ठरणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५६ : कार्यपद्धतीमध्ये दोष म्हणून नियम - आदेश अवैध न ठरणे : या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये किंवा या अधिनियमाअन्वये केलेल्या कोणत्याही नियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये किंवा बहुतांशी त्यास अनुसरुन केलेला किंवा प्रसिद्ध केलेला कोणताही नियम, आदेश, निदेश, अभिनिर्णय, चौकशी किंवा अधिसूचना…