Pocso act 2012 कलम १४ : संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा वापर करण्याबद्दल शिक्षा :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम १४ : १.(संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा वापर करण्याबद्दल शिक्षा : १) जो कोणी, संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा किंवा बालकांचा वापर करील तो पाच वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कारावासाच्या शिक्षेस तसेच द्रव्यदंडाच्या शिक्षेसही पात्र असेल आणि दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरच्या अपराधसिद्धीबद्दल सात…