Hsa act 1956 कलम १४ : हिंदू स्त्रीची संपत्ती ही तिची अबाधित संपत्ती असणे :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १४ : हिंदू स्त्रीची संपत्ती ही तिची अबाधित संपत्ती असणे : १) हिंदू स्त्री, ज्या संपत्तीवर तिचा कब्जा असेल अशी कोणतीही संपत्ती-मग ती या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी संपादन केलेली असो वा नंतर असो-तिची पूर्ण मालक म्हणून धारण करील, मर्यादित मालक म्हणून…