Hma 1955 कलम १४ : विवाहानंतर १.(एक) वर्षाच्या आत कोणताही विनंतीअर्ज सादर करावयाचा नाही :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १४ : विवाहानंतर १.(एक) वर्षाच्या आत कोणताही विनंतीअर्ज सादर करावयाचा नाही : १) या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विवाहाचा विच्छेद करण्याकरता केलेला कोणताही विनंतीअर्ज, १.(तो विनंतीअर्ज सादर होण्याच्या दिनांकास विवाहच्या दिनांकापासून एक वर्ष लोटले असल्याखेरीज) कोणत्याही न्यायालयाने…