Bnss कलम ११ : विशेष न्याय दंडाधिकारी :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ११ : विशेष न्याय दंडाधिकारी : १) उच्च न्यायालय, केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने त्यास तसे करण्याची विनंती केली तर, शासनाच्या अखत्यारातील कोणतेही पद जी व्यक्ती धारण करत आहे. किंवा जिने धारण कलेले होते अशा कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही स्थानिक…