Bnss कलम १०३ : बंदिस्त जागेचा भारसाधक व्यक्ती झडती घेऊ देणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १०३ : बंदिस्त जागेचा भारसाधक व्यक्ती झडती घेऊ देणे : १) जेव्हा केव्हा या प्रकरणाखाली झडतीस किंवा तपासणीस पात्र असलेली कोणतीही जागा बंदिस्त असेल तेव्हा, अशा जागी राहणाऱ्या किंवा त्या जागेचा ताबा जिच्याकडे असेल अशा कोणत्याही व्यक्तीने वॉरंटाची अंमलबजावणी…

Continue ReadingBnss कलम १०३ : बंदिस्त जागेचा भारसाधक व्यक्ती झडती घेऊ देणे :