Bsa कलम १०१ : दर्वाच्य, लिखित चिन्हे, वगैरेच्या अर्थाबाबत पुरावा :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०१ : दर्वाच्य, लिखित चिन्हे, वगैरेच्या अर्थाबाबत पुरावा : वाचता न येण्यासारख्या व सर्वसामान्यपणे सुबोध नसलेल्या लिखित चिन्हांचा, परक्या, लुप्त, पारिभाषिक, स्तानिक व प्रांतीय शब्दप्रयोगांचा, संक्षेपाक्षारांचा व विशिष्ट अर्थाने वापरलेल्या शब्दांचा अर्थ दाखवून देण्यासाठी पुरावा देता येइल. उदाहरण :…