Constitution अनुच्छेद ५५ : राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५५ : राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत : (१) राष्ट्रपतीच्या निवडणुकीत, निरनिराळ्या राज्यांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणात, शक्य असेल तेथवर एकरूपता असेल. (२) राज्याराज्यांमध्ये परस्परांत अशी एकरूपता, तसेच सर्व राज्ये मिळून व संघराज्य यांच्यात समतोल साधण्याच्या प्रयोजनार्थ, संसदेच्या व प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक…