Constitution अनुच्छेद ३३५ : सेवा व पदे यांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाति यांचे हक्क :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३३५ : सेवा व पदे यांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाति यांचे हक्क : संघराज्य किंवा राज्य यांच्या कारभाराच्या संबंधातील सेवांमध्ये व पदांवर नियुक्ती करताना, अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांमधील व्यक्तींच्या हक्कमागण्या, प्रशासनाच्या कार्यक्षमतेशी सुसंगत राखून विचारात घेतल्या…