Constitution अनुच्छेद ३१९ : आयोगाच्या सदस्यांनी, असे सदस्यत्व समाप्त झाल्यावर पदे धारण करण्याबाबत मनाई :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३१९ : आयोगाच्या सदस्यांनी, असे सदस्यत्व समाप्त झाल्यावर पदे धारण करण्याबाबत मनाई : पद धारण करणे समाप्त झाल्यावर-- (क) संघ लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष हा, त्यानंतर भारत सरकारच्या नियंत्रणाखाली किंवा एखाद्या राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली नोकरी करण्यास पात्र असणार नाही ;…