Constitution अनुच्छेद ३१५ : संघराज्याकरता आणि राज्यांकरता लोकसेवा आयोग :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) प्रकरण दोन : लोकसेवा आयोग : अनुच्छेद ३१५ : संघराज्याकरता आणि राज्यांकरता लोकसेवा आयोग : (१) या अनुच्छेदातील तरतुदींना अधीन राहून, संघराज्याकरता एक लोकसेवा आयोग आणि प्रत्येक राज्याकरता एकेक लोकसेवा आयोग असेल. (२) दोन किंवा अधिक राज्ये असा करार करतील…