Constitution अनुच्छेद २५७ : विवक्षित प्रकरणी संघराज्याचे राज्यांवर नियंत्रण :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २५७ : विवक्षित प्रकरणी संघराज्याचे राज्यांवर नियंत्रण : (१) प्रत्येक राज्याचा कार्यकारी अधिकार अशाप्रकारे वापरला जाईल की, त्यायोगे संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या वापराला प्रत्यवाय किंवा बाध येणार नाही आणि त्या प्रयोजनाकरता भारत सरकारला आवश्यक वाटतील असे निदेश राज्याला देणे, हे…