Constitution अनुच्छेद २५० : आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना राज्य सूचीतील कोणत्याही बाबीसंबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २५० : आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना राज्य सूचीतील कोणत्याही बाबीसंबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार : (१) या प्रकरणात काहीही असले तरी, संसदेला, आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना, १.(अनुच्छेद २४६क अन्वये तरतूद केलेला वस्तू व सेवा कर किंवा) राज्य सूचीत नमूद…