Constitution अनुच्छेद २४३ यत : विवरणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३ यत : विवरणे : प्रत्येक सहकारी संस्था, राज्य शासनाने पद्निर्देशित केलेल्या प्राधिकाऱ्याकडे प्रत्येक वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी सहा महिन्याच्या आत, पुढील बाबींसह विवरणे सादर करणे. अर्थात - क) तिच्या कार्याचा वार्षिक अहवाल ; ख) तिच्या लेख्यांचे लेखापरीक्षित विवरण पत्र…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २४३ यत : विवरणे :