Constitution अनुच्छेद २४३-ब : नगरपालिका, इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३-ब : नगरपालिका, इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या : या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्य विधानमंडळ, कायद्याद्वारे, (क) नगरपालिकांना स्वराज्य संस्था म्हणून कामे पार पाडणे शक्य व्हावे यादृष्टीने आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार त्यांना देऊ शकेल आणि (एक)…