Constitution अनुच्छेद २४३-ढ : विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्त्वात राहणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३-ढ : विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्त्वात राहणे : या भागामध्ये काहीही असले तरी, संविधान (त्र्याहत्तरावी सुधारणा) अधिनियम, १९९२, याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी एखाद्या राज्यामध्ये पंचायतींशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्यातील, या भागातील तरतुदींशी विसंगत असलेली कोणतीही तरतूद, सक्षम विधानमंडळाकडून किंवा…