Constitution अनुच्छेद २४३-च : सदस्यत्वाबाबत अपात्रता :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३-च : सदस्यत्वाबाबत अपात्रता : (१) एखादी व्यक्ती एखाद्या पंचायतीची सदस्य म्हणून निवडली जाण्यास किंवा सदस्य असण्यास पुढील बाबतीत अपात्र असेल,---- (क) संबंधित राज्य विधानमंडळाच्या निवडणुकांच्या प्रयोजनार्थ, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये तिला अशाप्रकारे अपात्र…