Constitution अनुच्छेद २३९क : विवक्षित संघ राज्यक्षेत्रांसाठी स्थानिक विधानमंडळांची किंवा मंत्रिपरिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २३९क : १.(विवक्षित संघ राज्यक्षेत्रांसाठी स्थानिक विधानमंडळांची किंवा मंत्रिपरिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती : (१)संसदेला कायद्याद्वारे २.(३.(पुडुचेरी(*)) संघ राज्यक्षेत्राकरता)---- (क) त्या संघ राज्यक्षेत्राचे विधानमंडळ म्हणून कार्य करण्याकरता एखादा निकाय-----मग तो निवडून द्यावयाचा असो किंवा अंशत: नामनिर्देशित करावयाचा व अंशत: निवडून…