Constitution अनुच्छेद २१ : जीवित व व्यक्तिगत स्वातत्र्ंय यांचे सरंक्षण :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २१ : जीवित व व्यक्तिगत स्वातत्र्ंय यांचे सरंक्षण : कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस, तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही.