Constitution अनुच्छेद २०३ : अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २०३ : अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती : (१) अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असलेल्या खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग, विधानसभेच्या मतास टाकला जाणार नाही. पण विधानमडं ळात त्यांपैकी कोणत्याही अंदाजपत्रकावरील चर्चेस या खंडातील कोणतीही गोष्ट प्रतिबंध करणारी आहे,…