Constitution अनुच्छेद १९६ : विधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) वैधानिक कार्यपद्धती : अनुच्छेद १९६ : विधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी : (१) धन विधेयक व अन्य वित्तीय विधेयके याबाबत अनुच्छेद १९८ व २०७ मध्ये असलेल्या तरतुदींना अधीन राहून, ज्या राज्य विधानमंडळाला विधानपरिषद आहे त्याच्या कोणत्याही सभागृहात…