Constitution अनुच्छेद १८७ : राज्य विधानमंडळाचे सचिवालय :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १८७ : राज्य विधानमंडळाचे सचिवालय : (१) राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाला किंवा दोहोंपैकी प्रत्येक सभागृहाला स्वतंत्र सचिवालयीन कर्मचारीवर्ग असेल : परंतु असे की, विधानपरिषद असणाऱ्या राज्य विधानमंडळाच्या बाबतीत, अशा विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांना सामाईक अशा पदांची निर्मिती करण्यास या खंडातील कोणत्याही…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १८७ : राज्य विधानमंडळाचे सचिवालय :