Constitution अनुच्छेद १७ : अस्पृश्यता नष्ट करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १७ : अस्पृश्यता नष्ट करणे : अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही नि:समर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.