Constitution अनुच्छेद १७१ : विधानपरिषदांची रचना :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १७१ : विधानपरिषदांची रचना : (१) विधानपरिषद असलेल्या राज्यांमधील अशा विधानपरिषदेतील सदस्यांची एकूण संख्या, त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या १.(एक तृतीयांशाहून)अधिक असणार नाही : परंतु असे की, एखाद्या राज्याच्या विधानपरिषदेच्या सदस्यांची एकूण संख्या काही झाले तरी चाळीसपेक्षा कमी…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १७१ : विधानपरिषदांची रचना :