Constitution अनुच्छेद १६४ : मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १६४ : मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी : (१) मुख्यमंत्री, राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार राज्यपालाकडून नियुक्त केले जातील आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते मंत्री पदे धारण करतील : परंतु असे की, १.( छत्तीसगढ, झारखंड ), मध्यप्रदेश…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १६४ : मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी :