Constitution अनुच्छेद १४५ : न्यायालयाचे नियम, इत्यादी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १४५ : न्यायालयाचे नियम, इत्यादी : (१) संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयास वेळोवेळी, राष्ट्रपतीच्या मान्यतेने त्या न्यायालयाची प्रथा आणि कार्यपद्धती याचे सर्वसाधारणपणे विनियमन करण्याकरता, पुढील प्रकारच्या नियमांसह नियम करता येतील : (क) त्या न्यायालयात व्यवसाय…