Constitution अनुच्छेद १३१ : सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १३१ : सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता : या संविधानातील तरतुदींना अधीन राहून, (क) भारत सरकार आणि एक किंवा अधिक राज्ये यांच्यामधील ; किंवा (ख) एका पक्षी भारत सरकार व कोणतेही राज्य किंवा राज्ये आणि दुसऱ्या पक्षी एक किंवा अधिक…