Constitution अनुच्छेद १२४ख : आयोगाची कामे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १२४ ख : १.(आयोगाची कामे : राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची कर्तव्ये, - क) भारताचा मुख्य न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे अन्य न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती व उच्च न्यायालयांचे अन्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी शिफारस करणे; ख) उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींची…