Constitution अनुच्छेद १२२ : न्यायालयांनी संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १२२ : न्यायालयांनी संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे : (१) कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणावरून संसदेतील कोणत्याही कामकाजाची विधिग्राह्यता प्रश्नास्पद करता येणार नाही. (२) संसदेमधील कार्यपद्धतीचे किंवा कामकाज चालवण्याचे विनियमन करण्याचे अथवा संसदेत सुव्यवस्था राखण्याचे…