Constitution अनुच्छेद ११३ : अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ११३ : अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती : (१) अंदाजपत्रकांपैकी जेवढा भाग, भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेल्या खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग संसदेच्या मतास टाकला जाणार नाही, पण संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहात ज्यांपैकी कोणत्याही अंदाजपत्रकावरील चर्चेस या खंडातील कोणतीही गोष्ट प्रतिबंध…