अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
प्रकरण ५ :
संकीर्ण :
कलम १६ :
राज्यशासनाची सामूहिक द्रव्यदंड लादण्याची शक्ती (अधिकार) :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ (१९५५ चा २२) याच्या कलम १०-क (ऐ) चे उपबंध, होईल तेथवर, या अधिनियमाखालील सामूहिक द्रव्यदंड लादण्याच्या व वसूल करण्याच्या प्रयोजनार्थ आणि त्याच्याशी संबंधित सर्व बाबींसाठी लागू होतील.